CRPF Constable Bharti 2026 Notification Marathi

केंद्रीय राखीव पोलीस दलात 9175 पदांची भरती

सुवर्ण संधी: केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) 9175 पदांची भरती साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरी साठी प्रयत्न करत असणाऱ्या प्रत्येक तरुण मुला मुलीनसाठी ही एक सुवर्ण संधी चालुन आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये महिला व पुरुष दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात. केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारी ही नोकरी असल्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन, भत्ते आणि इतर सरकारी सुविधा मिळणार आहेत.

CRPF ही भारतातील सर्वात मोठ्या केंद्रीय सुरक्षा दलांपैकी एक असून देशाच्या अंतर्गत सुरक्षेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे या भरतीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना देशसेवेची संधी मिळणार आहे. म्हणूनच शेवटच्या तारखेची वाट पाहू नका आताच अर्ज करा. यासंबंधी सर्व माहिती खाली दिलेली आहे.

भरती चा आढावा

भरती विभाग केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF)
पदाचे नाव कॉन्स्टेबल
एकूण पदे 9175 पदे
अर्ज सुरू तारीख 20 एप्रिल 2026
अर्जाची अंतिम तारीख 19 मे 2026
शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण
अर्ज शुल्क General/OBC: ₹100
SC/ST: शुल्क नाही
अर्ज पद्धत ऑनलाइन
अधिकृत वेबसाईट https://crpf.gov.in

शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत. ही किमान पात्रता आहे.

परीक्षा शुल्क

  • SC/ST आणि महिला कोणतेही परीक्षा शुल्क नाही.
  • पुरुष 100

PDF डाउनलोड करन्यासाठी 👉 येथे क्लिक करा

निवड प्रक्रिया

  • लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी व दस्तऐवज पडताळणीद्वारे होणार.

पगार

  • वेतन स्तर 3 ( 21,700 ते 69,100 )

महत्त्वाचे

  • अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा
  • आवश्यक कागदपत्रे आधीच तयार ठेवणे आवश्यक
  • भरतीसाठी वयोमर्यादा व आरक्षण नियम लागू
  • शारीरिक फिटनेस असलेल्या उमेदवारांना प्राधान्य

भरती संदर्भातील नवीन अपडेट्ससाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *