केंद्रीय राखीव पोलीस दलात 9175 पदांची भरती
सुवर्ण संधी: केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) 9175 पदांची भरती साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरी साठी प्रयत्न करत असणाऱ्या प्रत्येक तरुण मुला मुलीनसाठी ही एक सुवर्ण संधी चालुन आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये महिला व पुरुष दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात. केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारी ही नोकरी असल्यामुळे निवड झालेल्या […]
केंद्रीय राखीव पोलीस दलात 9175 पदांची भरती Read More »


