जलसंपदा विभाग भरती 2026
जलसंपदा विभाग भरती 2026 – 14,000+ रिक्त पदांची मोठी भरती, IBPS घेणार परीक्षा महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागात मोठ्या प्रमाणावर भरती होणार असल्याची घोषणा केली आहे. या भरतीद्वारे 14,000 पेक्षा अधिक रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीची परीक्षा IBPS (Institute of Banking Personnel […]
जलसंपदा विभाग भरती 2026 Read More »








