महात्मा फुले कृषी विकास केंद्र मेगा भरती 2026 30500 जागा कृषी मित्र

महात्मा फुले कृषी विकास केंद्र मेगा भरती 2026

मोठी संधी महात्मा फुले कृषी विकास केंद्र मेगा भरती 2026 | 30,500 जागा | अर्ज सुरू

महात्मा फुले कृषी विकास केंद्र (MPKVK) अंतर्गत मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे राज्यातील प्रत्येक गावात कृषी मित्र नियुक्त केले जाणार आहेत. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश विभागात एकूण 30,500 जागा उपलब्ध आहेत.

शेती क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ‘कृषी मित्र’ ही एक सुवर्णसंधी आहे. महात्मा फुले कृषी प्रतिष्ठान आणि शेतकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणजे कृषी मित्र. शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान, योजना आणि योग्य मार्गदर्शन पोहोचवण्याचे अत्यंत मोलाचे कार्य कृषी मित्रांद्वारे केले जाते.

भरतीचा आढावा

घटक माहिती
संस्था महात्मा फुले कृषी विकास केंद्र
पदाचे नाव कृषी मित्र
एकूण जागा 30,500
अर्ज पद्धत ऑनलाइन
अधिकृत वेबसाइट www.mpkvk.com

विभागनिहाय जागा

मराठवाडा – 9,500 जागा
विदर्भ – 15,100 जागा
खानदेश – 5,800 जागा
एकूण – 30,500 जागा

MPSC Group C बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👉https://mpsconeliner1996.com/mpsc-group-c-bharti-2026/

नोकरीचे स्वरूप

1) शेतकऱ्यांना भेट देऊन त्यांच्या समस्या समजून घेणे.
2) नवीन सरकारी योजना, नवीन तंत्रज्ञान, उपक्रम याबद्दल माहिती शेअर करणे.
3) शेतकऱ्यांना माती परीक्षण, हवामानाचा अंदाज आणि नवीन तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन करणे.

शैक्षणिक पात्रता

• उमेदवार 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असावा
• कृषी पदवी किंवा डिप्लोमा असल्यास प्राधान्य

वयोमर्यादा

किमान वय: 18 वर्षे
कमाल वय: 35 वर्षे

पगार (मानधन)

₹20,000 पर्यंत (कामानुसार व अनुभवावर आधारित)

अर्ज शुल्क

₹250/-

महत्त्वाच्या तारखा

• अर्ज सुरू: 1 एप्रिल 2026
• अर्जाची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2026
• वेळ: सकाळी 9 ते सायंकाळी 5

निवड प्रक्रिया

• ऑनलाइन परीक्षा
• शैक्षणिक गुणांच्या आधारे निवड

अर्ज कसा करावा?

1) अधिकृत वेबसाइटला भेट द्या – www.mpkvk.com
2) “Apply Online” वर क्लिक करा
3) आवश्यक माहिती भरा
4) कागदपत्रे अपलोड करा
5) अर्ज शुल्क भरा
6) फॉर्म सबमिट करून प्रिंट घ्या

📞 अधिक माहितीसाठी खाली संपर्क
9158153198
9158153189
9158153191
9579120653

स्वतःच्या गावात राहूनच काम करण्याची आणि कृषी क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांकडून आधुनिक शेतीचे मोफत आणि सखोल प्रशिक्षण मिळवण्याची संधी, शेतकऱ्यांची प्रगती साधल्यामुळे गावात आणि समाजात एक प्रतिष्ठित आणि मार्गदर्शक म्हणून ओळख निर्माण होते.

कृषी मित्र पदाबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👉http://www.mpkvk.com

MH-CET बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👉https://mpsconeliner1996.com/mh-cet-2026/

FAQ

Q1. महात्मा फुले कृषी विकास केंद्र भरती 2026 मध्ये किती जागा आहेत?

👉 एकूण 30,500 जागा आहेत.

Q2. अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे?

👉 10वी/12वी उत्तीर्ण आवश्यक आहे.

Q3. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

👉 15 एप्रिल 2026.

Q4. अर्ज शुल्क किती आहे?

👉 ₹250.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *