BSc Agriculture Admission 2026 eligibility fees entrance exam Maharashtra

BSc Agriculture Admission 2026

BSc Agriculture Admission 2026: प्रवेश प्रक्रिया, पात्रता, फी आणि संपूर्ण माहिती

भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे कृषी क्षेत्रात करिअर करण्यासाठी BSc Agriculture (Bachelor of Science in Agriculture) हा एक उत्तम पर्याय आहे. 2026 मध्ये BSc Agriculture admission घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही संपूर्ण माहिती खूप उपयोगी ठरणार आहे.

BSc Agriculture Admission 2026 प्रक्रिया महाराष्ट्रात लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. प्रवेशासाठी MHT CET 2026 स्कोअर आवश्यक असू शकतो. अधिकृत नोटिफिकेशन लवकरच जाहीर होईल.

BSc Agriculture Admission 2026 – Overview

घटक माहिती
कोर्स नाव BSc Agriculture
कालावधी 4 वर्षे
प्रवेश प्रक्रिया MHT CET / Merit
पात्रता 12वी (PCB/PCM/Agri)
अर्ज सुरू होण्याची तारीख अपेक्षित जून 2026
अधिकृत वेबसाइट mahacet.org

थोडाक्यात माहिती

BSc Agriculture हा 4 वर्षांचा undergraduate degree course आहे ज्यामध्ये शेती, मृदा विज्ञान (Soil Science), वनस्पती संरक्षण (Plant Protection), कृषी अर्थशास्त्र (Agricultural Economics) आणि आधुनिक शेती तंत्रज्ञान यांचा अभ्यास केला जातो. 4 वर्षांच्या अभ्यासक्रमात पहिली 3 वर्षे ही शैक्षणिक असतात व शेवटच्या प्रात्यक्षिक काम असतात जसे Rural Agricultural work experience, Field work experience, Industrial work experience या सारखी field training दिली जाते. यामुळे विद्यार्थ्यांचा real-world experience वाढतो.

आजच्या काळात कृषी क्षेत्र खूप वेगाने बदलत आहे. सेंद्रिय शेती, स्मार्ट शेती, शेतीमधील एआय, ड्रोन तंत्रज्ञान यामुळे शेती अधिक आधुनिक होत आहे. त्यामुळे BSc Agriculture केलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात मध्ये खूप मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. भारतातच नव्हे तर विदेशातही agriculture professionals ची demand वाढत आहे.

BSc Agriculture मध्ये practical learning ला खूप महत्त्व दिले जाते. विद्यार्थ्यांना खालील प्रकारचे training मिळते:

Field visits (शेतीला भेट), Laboratory experiments, Internship programs, Krishi Vigyan Kendra (KVK) मध्ये training या सर्व training मुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, fertilizers वापर, pest control याची सखोल माहिती मिळते.

BSc Agriculture Admission 2026 – पात्रता (Eligibility)

BSc Agriculture admission साठी खालील पात्रता आवश्यक आहे:

  • विद्यार्थी 12वी (Science) उत्तीर्ण असावा
  • विषय: Physics, Chemistry, Biology / Mathematics
  • किव्वा कृषीयातील 3 वर्षाचे तांत्रिक शिक्षण ( या विद्यार्थीना थेट द्वितिय वर्षात प्रवेश मिळातो).
  • महाराष्ट्रातील प्रवेश घेन्यासाठी MH-CET परीक्षा देने अनिवार्य आहे.

Online Application Process (Step by Step)

• Official website वर जा (ICAR / CET)
• Registration करा (Email + Mobile)
• Application form भरा
• Documents upload करा
• Application fee भरा
• Form submit करून print काढा

Counseling Process

Entrance exam नंतर counseling process होते:
• Merit list publish होते
• College choice filling
• Cap around आणि Seat allotment
• Document verification
• Final admission

प्रवेश प्रक्रिया (Admission Process)

2026 मध्ये BSc Agriculture admission खालील प्रकारे होईल:
1) प्रवेश परीक्षा द्वारे
• ICAR AIEEA (All India Entrance Exam for Agriculture)
• MHT CET (महाराष्ट्रातील विद्यार्थीनसाठी)
• राज्यस्तरीय कृषी प्रवेश परीक्षा
2) Merit Based Admission
• काही खाजगी महाविद्यालया मध्ये 12वीच्या मार्क्सवर किंवा management quota admission मिळतो.

3) राखीव कोटा:- Army, अनाथ, प्रकल्प ग्रस्त ( साठी प्रमाणपत्र राखीव जागा )

👉बीएससी कृषीसाठी सर्वोत्तम महाविद्यालये

• Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola
• Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri
• Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani
• Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth

हे प्रमुख विद्यापीठ आहे.

BSc Agriculture Fees

• Government College: ₹10,000 – ₹50,000 प्रति वर्ष
• Private College: ₹50,000 – ₹1,50,000 प्रति वर्ष (शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थीना 50% शुल्क माफ असतो.)

• SC/ST प्रवर्गातिल विद्यार्थीना 5000 (याच्यात थोडा फरक असु सकतो)

BSc Agriculture Subjects

• Agronomy

• Soil Science

• Horticulture

• Plant Pathology

• Agricultural Engineering

• Animal Husbandry

• Extension Education

करिअर संधी (Career Opportunities)

BSc Agriculture पूर्ण केल्यानंतर खालील क्षेत्रात नोकरी मिळू शकते:

• कृषी अधिकारी

• Bank (Agriculture Field Officer)

• Government Jobs (MPSC, UPSC)

• खत कंपनी

• बियाणे कंपनी

• कीटकनाशक कंपनी

• Agribusiness कंपन्या

• कृषी सहायक

पगार (Salary)

Freshers: ₹2.5 LPA – ₹5 LPA

Experience नंतर: ₹6 LPA – ₹10 LPA पेक्षा जास्त

खाजगी क्षेत्रात काम करणारे लोक Agriculture Marketing मधे 10 वर्षे पेक्षा जास्त अनुभव असलेले त्याना 20 LPA परयंत पॅकेज असतो. खाजगी क्षेत्रात पगाराची मर्यादा नाही. सातत्याची गरज आहे तुम्ही जितका चांगल्या प्रकारे काम करुण आपले उपस्थिती दाखवाल तेवध्याच लवकर संधी तुमच्याकडे चालुन येतात.

सरकारी नोकऱ्या मधे कृषी अधिकारी (गुणवत्त नियंत्रक, तालुका कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी) ही महाराष्ट्र लोक सेवा आयोगा द्वारे भरली जानारी महत्त्वाचे व मानाची पदे आहेत. तसेच सरळ सेवेतुन कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी, इत्यादी.

आवश्यक कागदपत्रे

• 10वी आणि 12वी मार्कशीट

• School Leaving Certificate (LC)

• Caste Certificate (लागू असल्यास)

• Non-Creamy Layer Certificate

• Domicile Certificate

• Aadhaar Card

• Passport size फोटो

• Entrance Exam Scorecard

• कोणत्याही आरक्षणासाठी पात्र असल्यास Reservations certificate

BSc Agriculture नंतर Higher Education

Graduation नंतर विद्यार्थी higher studies करून आपले career अजून मजबूत करू शकतात:

• MSc Agriculture

• MBA in Agribusiness

• PhD in Agriculture

Higher education केल्यास salary आणि job opportunities दोन्ही वाढतात. उच्च शिक्षण घेनारे विद्यार्थी परदेशा चांगली नोकरी मिळवू शकतात.

प्रवेशासाठी टिप्स

• Entrance exam साठी आधीपासून तयारी करा

• ICAR आणि CET syllabus नीट समजून घ्या

• Mock tests सोडवा

• Online application भरताना माहिती अचूक भरा

• Government colleges ला प्राधान्य द्या

Government College फायदे:

कमी fees

Quality education

High value degree

टाळण्यासारख्या सामान्य चुका

• Form भरण्यासाठी अंतिम तारीखेची

• चुकीची माहिती देणे

• Documents upload मध्ये error

• College choice करताना चुकीचा पर्याय देणे

• Entrance exam ignore करणे

Entrance Exam Syllabus (अभ्यासक्रम )

• Physics (Basic concepts, laws)

• Chemistry (Organic + Inorganic)

• Biology (Botany + Zoology)

• Mathematics (Optional काही exams मध्ये)

• Agriculture related basic questions

Government Schemes आणि Support

कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून अनेक योजना उपलब्ध आहेत:

• Agriculture Subsidy Schemes

• Startup India (Agriculture Startups साठी)

• NABARD schemes

या योजनांचा फायदा घेऊन विद्यार्थी स्वतःचा business सुरू करू शकतात.

Agriculture नंतर government job साठी तयारी करत असाल तरhttps://mpsconeliner1996.com/mpsc-2026-bharti/

स्वयंरोजगाराच्या संधी

BSc Agriculture नंतर फक्त नोकरीच नाही तर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचेही अनेक पर्याय आहेत:

• Organic farming

• Nursery business

• Dairy farming

• Poultry farming

• Agri consultancy

योग्य planning आणि government schemes चा वापर करून चांगला profit मिळवता येतो. आणि कृषी पदवीधर कृषी केंद्र (कृषी निविस्टा) विक्री चा व्यवसाय करू शकतात.

BSc Agriculture का निवडावे?

✔️ Government job संधी जास्त

✔️ Agriculture sector मध्ये growth

✔️ Rural development मध्ये योगदान

✔️ Self business (Organic farming, Nursery)

Admission साठी entrance exam आवश्यक असतो. त्याबद्दल अधिक माहिती येथे वाचा 👉 https://mpsconeliner1996.com/mh-cet-2026/

FAQ (Frequently Asked Questions)

Q1. BSc Agriculture साठी NEET आवश्यक आहे का?

➡️ नाही, NEET आवश्यक नाही. ICAR किंवा CET exam लागतो.

Q2. BSc Agriculture किती वर्षांचा course आहे?

➡️ 4 वर्षांचा degree course आहे.

Q3. Agriculture मध्ये Government job मिळते का?

➡️ हो, MPSC, IBPS, NABARD, RRB मध्ये संधी मिळते.

Q4. BSc Agriculture नंतर MBA करू शकतो का?

➡️ हो, Agribusiness मध्ये MBA करू शकता.

Q5. BSc Agricultural प्रवेश घेन्यासाठी कोनती परीक्षा द्यावी?

➡️ MH-CET

Future Scope of Agriculture

आजच्या काळात agriculture sector खूप वेगाने बदलत आहे. Organic farming, Smart farming, AI in agriculture, Drone technology यामुळे शेती अधिक आधुनिक होत आहे. त्यामुळे BSc Agriculture केलेल्या विद्यार्थ्यांना future मध्ये खूप मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. भारतातच नव्हे तर विदेशातही agriculture professionals ची demand वाढत आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *