भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मार्फत RBI Assistant Recruitment 2026 अंतर्गत सुमारे 650 जागांसाठी भरती होण्याची शक्यता आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते. या लेखामध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धत, पगार व अर्ज प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
📌 पदाचे नाव
RBI Assistant
📊 एकूण जागा
650 जागा
🎓 शैक्षणिक पात्रता
कोणत्याही शाखेतील पदवी (Graduate)
किमान 50% गुण (SC/ST/PwBD साठी सवलत)
संबंधित राज्याची स्थानिक भाषा येणे आवश्यक
🎯 वयोमर्यादा
20 ते 28 वर्षे
SC/ST – 5 वर्षे सवलत
OBC – 3 वर्षे सवलत
इतर प्रवर्गांसाठी शासन नियमांनुसार सवलत
📝 निवड प्रक्रिया
1) Preliminary Exam
English Language
Numerical Ability
Reasoning Ability
2) Main Exam
Reasoning
English Language
Numerical Ability
General Awareness
Computer Knowledge
3) Language Proficiency Test (LPT)
➡️ संबंधित राज्याची भाषा चाचणी
💰 पगार (Salary)
बेसिक पगार: ₹20,700/-
एकूण मासिक पगार: अंदाजे ₹40,000 – ₹45,000 (भत्तेसह)
📅 अर्ज प्रक्रिया
अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल
अधिकृत वेबसाइट: https://rbi.org.in
📚 तयारीसाठी महत्त्वाचे मुद्दे
✔️ मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका सोडवा
✔️ रोज Current Affairs वाचा
✔️ Reasoning आणि Maths सराव करा
✔️ Computer व Banking Awareness वर लक्ष द्या
