GK Quiz in Marathi

General Knowledge Online Quiz banner for competitive exam preparation

Indian History & Science GK Quiz in Marathi | 12 MCQ Practice Test for MPSC, Talathi, ZP Bharti

Indian Freedom Movement and Science GK Quiz in Marathi with 12 important MCQs and answers. Useful for MPSC, Talathi Bharti, ZP Bharti and other competitive exams preparation.

1 / 10

पुढीलपैकी चुंबकीय पदार्थांचा गट कोणता?

2 / 10

खालीलपैकी सूची चुंबक कोणते आहे?

3 / 10

नौदलातील सैनिकांनी आपले बंड यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेतले?

4 / 10

सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान-निकोबार बेटांची नावे काय ठेवली?

5 / 10

इंडिया इंडिपेंडन्स लीग ही संघटना कोणी स्थापन केली?

6 / 10

सुभाषचंद्र बोस यांनी खालीलपैकी कोणता पक्ष स्थापन केला?

7 / 10

जालियनवाला बाग घटनेचा निषेध म्हणून खालील नेत्याने ब्रिटिश सरकारने दिलेल्या 'सर' या किताबाचा त्याग केला?

8 / 10

काँग्रेसने लाहोर अधिवेशनात खालील दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून पाळावा असा निर्णय घेतला?

9 / 10

चौरीचौरा हे ठिकाण खालील राज्यात होते?

10 / 10

ब्रिटिश सरकारने 1919 मध्ये वेगळे हंटर कमिशनची नेमणूक याकरिता केली?

Your score is

The average score is 54%

0%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *