GK Quiz in Marathi Leave a Comment / Government job / By sachinbra5@gmail.com Indian History & Science GK Quiz in Marathi | 12 MCQ Practice Test for MPSC, Talathi, ZP Bharti Indian Freedom Movement and Science GK Quiz in Marathi with 12 important MCQs and answers. Useful for MPSC, Talathi Bharti, ZP Bharti and other competitive exams preparation. 1 / 10 पुढीलपैकी चुंबकीय पदार्थांचा गट कोणता? सोने, चांदी, तांबे लोखंड, मँगनीज, ॲल्युमिनियम लोखंड, अभ्रक, निकेल लोखंड, कोबाल्ट, निकेल 2 / 10 खालीलपैकी सूची चुंबक कोणते आहे? नालाकृती चुंबक पट्टी-चुंबक चुंबकीय सुई गोल चुंबक 3 / 10 नौदलातील सैनिकांनी आपले बंड यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेतले? पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल भुलाभाई देसाई मौलाना आझाद 4 / 10 सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान-निकोबार बेटांची नावे काय ठेवली? कावेरी व कृष्णा शहीद व आजाद स्वराज्य व स्वातंत्र्य शहीद व स्वराज्य 5 / 10 इंडिया इंडिपेंडन्स लीग ही संघटना कोणी स्थापन केली? सुभाषचंद्र बोस लाला हरदयाळ डॉ. पांडुरंग खानखोजे रासबिहारी बोस 6 / 10 सुभाषचंद्र बोस यांनी खालीलपैकी कोणता पक्ष स्थापन केला? फॉरवर्ड ब्लॉक सोशल डेमॉक्रॅटिक पक्ष बंगाल नॅशनलिस्ट पक्ष सोशल रिव्होल्यूशनरी पक्ष 7 / 10 जालियनवाला बाग घटनेचा निषेध म्हणून खालील नेत्याने ब्रिटिश सरकारने दिलेल्या 'सर' या किताबाचा त्याग केला? बॅ. मु. रा. जयकर रवींद्रनाथ टागोर लाला लजपतराय न. चिं. केळकर 8 / 10 काँग्रेसने लाहोर अधिवेशनात खालील दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून पाळावा असा निर्णय घेतला? 26 जानेवारी 15 ऑगस्ट 8 मे 2 ऑक्टोबर 9 / 10 चौरीचौरा हे ठिकाण खालील राज्यात होते? उत्तर प्रदेश बिहार बंगाल पंजाब 10 / 10 ब्रिटिश सरकारने 1919 मध्ये वेगळे हंटर कमिशनची नेमणूक याकरिता केली? दुष्काळ निवारणाचे उपाय सुचविण्यासाठी राजकीय सुधारणांचा आढावा घेण्यासाठी जालियनवाला बाग घटनेची चौकशी करण्यासाठी यांपैकी काही नाही Your score isThe average score is 54% 0% Restart quiz