GK Online Quiz Marathi – Practice Test Leave a Comment / Government job / By sachinbra5@gmail.com /5 GK Online Quiz in Marathi | General Knowledge Practice Test for Competitive Exams Marathi GK Online Quiz with multiple choice questions for MPSC, Talathi, Police Bharti, ZP Bharti and other competitive exams. Attempt free practice test and check answers instantly. 1 / 5 इ. स. 1769 मध्ये भारताचा सुसंगत नकाशा कोणी तयार केला ? ओ. एच. के. स्पेट क्लाडियस टॉलेमी मर्केटर जनरल जेम्स रेनेल 2 / 5 ............ प्रदेशातील भीमबेटका येथील गृहचित्रे प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र मध्य प्रदेश केरळ राजस्थान 3 / 5 राष्ट्रीय ॲटलास या संस्थेचे कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे ? अलाहाबाद डेहराडून कोलकाता चेन्नई 4 / 5 नकाशा प्रक्षेपण तयार करणारी संबंधित व्यक्ती - ही आहे. मालवीड प्रो. स्वेस पीटरसन एस. पी. चॅटर्जी 5 / 5 संगणकातील कोणत्या पद्धतीवरून अचूक नकाशे तयार करतात ? जी. आय. एस एस. आय. एस एस. ओ. आय जी. एस. आय Your score is 0% Restart quiz